Attention Private ITI Institutes,
VTI पोर्टलवर ज्या खाजगी संस्थांनी नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणे किंवा विद्यमान संस्थांमध्ये तुकडीवाढ करण्यासाठी शासन मान्यता मिळण्यासाठी अर्ज केले आहेत व ज्या संस्थांची त्रुटी पूर्तता करणे बाकी आहे अशा संस्थांसाठी पोर्टल आज दिनांक 15 एप्रिल 2025 पासून दिनांक 22 एप्रिल 2025 पर्यंत खुले करण्यात आले आहे. दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत आपल्या त्रुटींची पूर्तता करण्यात यावी. 22 एप्रिल रोजी रात्री 12.00 वाजता पोर्टल बंद करण्यात येईल. कोणत्याही स्थितीत त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
मा राज्यपाल
मा मुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव. SEEID
मा.संचालक