Attention Bifocal Institutes,
VTI पोर्टलवर +२ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकडयांना कायमस्वरुपी विना अनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम संस्था सुरू करणे किंवा विद्यमान संस्थांमध्ये तुकडीवाढ करण्यासाठी शासन मान्यता मिळण्यासाठी ज्या संस्थांनी अर्ज केले आहेत व ज्या संस्थांची त्रुटी पूर्तता करणे बाकी आहे अशा संस्थांसाठी त्रुटीपूर्तता निरीक्षण समिती मार्फत करण्यासाठी पोर्टल दिनांक 23 मे 2025 रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरु राहील. याची नोंद अर्ज केलेल्या संस्थांनी घेऊन आपल्या त्रुटींची पूर्तता करण्यात यावी. 23 मे 2025 रोजी रात्री 12.00 वाजता पोर्टल बंद करण्यात येईल. कोणत्याही स्थितीत त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
मा राज्यपाल
मा मुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव. SEEID
मा.संचालक