Attention Private ITI Institutes, REGISTRATION AND APPLICATION FORM IS LIVE TILL 14TH JUNE
कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणे व विद्यमान संस्थांमध्ये जादा तुकडी नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता ज्या संस्थांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे. तथापि विहित शुल्क भरलेले नाही, तसेच अदयाप त्रुटीपूर्तता केलेली नाही तसेच ज्या इच्छुक उमेदवारांना नवीन औ.प्र.संस्था सुरू करावयाचे आहे, अशा संस्थांना अर्ज करण्याकरिता, विहित शुल्क भरण्याकरिता तसेच त्रुटीपुर्तता करण्यासाठी www.vti.dvet.gov.in हे पोर्टल दिनांक 14/06/2025 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत सुरू राहील.
मा राज्यपाल
मा मुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव. SEEID
मा.संचालक